Description
This calendar is going to be made available from 1st February 2022. Book your order now with an early booking price.
*Shipping charges extra
₹250
अभंगता दृढ वज्राची, अन् मृत्यूंजयाची ग्वाही
कुणी पेरिली सह्यगिरीत, या चिऱ्याचिऱ्यांच्या ठाई
या दरीखोऱ्यातुनी घुमतो अजुनी शिवरूद्राचा श्वास
कातळ पानांवरी कोरीला, सर्जाशंभूचा इतिहास
राई आर्ट्स व शाहिरीजागर सादर करीत आहोत..
१३ प्रतिभावान चित्रकारांच्या रंगरेषांनी मंडीत, १३ जाणकार इतिहासकारांच्या लेखाने वेष्टित, संतेष सातपुते यांच्या शब्दकाव्येअलंकृत, छत्रपती संभाजी महाराजांची जीवनदर्शिका..
This calendar is going to be made available from 1st February 2022. Book your order now with an early booking price.
*Shipping charges extra