अभंगता दृढ वज्राची, अन् मृत्यूंजयाची ग्वाही कुणी पेरिली सह्यगिरीत, या चिऱ्याचिऱ्यांच्या ठाई या दरीखोऱ्यातुनी घुमतो अजुनी शिवरूद्राचा श्वास कातळ पानांवरी कोरीला, सर्जाशंभूचा इतिहास राई आर्ट्स व शाहिरीजागर सादर करीत आहोत.. १३ प्रतिभावान चित्रकारांच्या रंगरेषांनी मंडीत, १३ जाणकार इतिहासकारांच्या लेखाने वेष्टित, संतेष सातपुते यांच्या शब्दकाव्येअलंकृत, छत्रपती संभाजी महाराजांची जीवनदर्शिका.. १ फेब्रुवारी पासून सर्वत्र उपलब्ध….

ऑर्डर करा